गळफास घेतलेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

पुर्णेतील सिद्धार्थनगर भागातील भाग्यश्री खरात यांचा दुर्दैवी अंत; रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू; आत्महत्येचे कारण अस्पष्ट पूर्णा, ता. २९ (प्रतिनिधी) : शहरातील सिद्धार्थनगर भागात राहणाऱ्या भाग्यश्री राहुल खरात (वय ४०) यांनी … Read More

गोदावरीत बुडालेल्या दोन तरुणांचे मृतदेह २० तासांनी सापडले

‘श्री’विसर्जनावेळी धानोरा काळे पुलावर घडलेली घटना;पुर्णा-पालम पालीकेच्या बचाव पथकाचे शर्थिचे प्रयत्न; विसर्जन स्थळीसुरक्षाव्यवस्थेचा अभावाने भक्तांत नाराजीपूर्णा,ता.२६(प्रतिनिधी) :श्री विसर्जनासाठी गोदावरी नदीपात्रात उतरलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पूर्णा … Read More

११ केव्ही वाहिन्या घरांवर कोसळल्या;पूर्णा शहराचा वीजपुरवठा ७ तासांपासून ठप्प

मोठी जीवितहानी टळली; भवानी माता मंदिर परिसरातील प्रकार, कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी नागरिकांचा आग्रह पूर्णा,ता.२६(प्रतिनिधी) : पूर्णा शहरातील भवानी माता मंदिर सबस्टेशन येथून आनंदनगर, आदर्श कॉलनी, बाजारपेठ, मस्तानपुरा, गवळी गल्लीसह शहराच्या मोठ्या भागाला वीजपुरवठा करणाऱ्या ११ केव्ही विद्युत वाहिन्या शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास अचानक तुटून घरांवर कोसळल्या. यावेळी मोठा स्फोट होऊन स्पार्किंग झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. एका पत्र्याच्या घरावर वाहिनी पडल्याने पत्रे जळून नुकसान झाले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.      पुर्णा शहरातील भवानी माता मंदिर सब स्टेशन परिसरात शनिवारी (ता.२६) रोजी हा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. घटनेची माहिती मिळताच  महावितरणच्या उप कार्यकारी अधिकारी पांचाळ व शहर अभियंता … Read More

‘श्री’ विसर्जनाचा पूर्णेत नयनरम्य सोहळा!

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाला प्राधान्य; धार्मिक, सामाजिक व ऐतिहासिक देखाव्यांनी वेधले सर्वांचे लक्ष पूर्णा, ता. २६ (प्रतिनिधी) :दहा दिवसांच्या भक्तिमय गणेशोत्सवानंतर पूर्णा शहरात लाडक्या गणरायाला साश्रू नयनांनी भावपूर्ण निरोप देण्यात आला. … Read More

पूर्णेतील ३ घरफोडयांचा स्था.गु.शाखेने केला पर्दाफाश

परभणी स्था.गु.शाखेची धडाकेबाज कामगिरी;४ वर्षांपासून फरार सराईत चोरटा जेरबंद;१ लाखांचा मुद्देमाल जप्त; पूर्णा, ता. १८ (प्रतिनिधी) : शहर व परिसरात घरफोडी करून चोरी करणाऱ्या टोळीतील एका सराईत चोरट्यांस परभणी स्था.गु.शाखेच्या … Read More

अवैध बायोडिझेल साठ्यावर राज्य दक्षता पथकाची छापेमारी!

मेहकर व दुसरबीड येथे एकाच वेळी धाड; ट्रक, भूमिगत टाक्या, डिस्पेन्सर युनिटसह २१ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त बुलढाणा, ता. ८ (प्रतिनिधी) : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता … Read More

दृष्काळग्रस्त शेतक-यांना अर्थिक मदत द्यावी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे खा.संजय(बंडु)जाधव यांची मागणी परभणी,ता.८(प्रतिनिधी) परभणी लोकसभा मतदारसंघातील परभणी व जालना जिल्ह्यातील अनेक भागांत मागील ३५ ते ४० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. या … Read More

अवैध रेतीच्या टिपरवर पोलीसांची कारवाई

ताडकळस/प्रतिनिधीताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत दस्तापुर शिवारात अवैध रेती वाहतूकीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन ताडकळस पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सुरेश सुभाषराव देशमुख (वय ३३) रा. लोहगाव व … Read More

बारमध्ये तोडफोड करून खंजीराचा धाक; दोघांवर गुन्हा

बिल देण्यावरून वाद; दुकानाच्या काचा फोडून नुकसान केल्याचा आरोप- सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालताना एकाकडून खंजीर जप्त पूर्णा, ता. ७ (प्रतिनिधी) : बिल देण्याच्या कारणावरून वाद घालत बारमध्ये तोडफोड करून नुकसान … Read More

रेल्वेरुळावर आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

पूर्णा-नांदेड लोहमार्गावरील घटना;धावत्या रेल्वेतून पडुन मृत्यू झाल्याचा अंदाज;पोलीसांत अकस्मात मृत्यू नोंद पूर्णा/ प्रतिनिधी नांदेड कडे जाणाऱ्या लोहमार्गावर एका ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवार (ता.७) रोजी उघडकीस … Read More

You cannot copy content of this page