दुध तापवताच दुधाचे झाले रबरसदृश पदार्थ

पुर्णा शहरातील प्रकार ;खाजगी दूध विक्रेत्यावर कारवाईची टांगती तलवार; एफडीए व पोलिसांकडून चौकशी सुरू पुर्णा, ता. ९ (प्रतिनिधी) : अमृततुल्य समजल्या जाणाऱ्या दुधात भेसळ झाल्याचा धक्कादायक प्रकार पुर्णा शहरात उघडकीस … Read More

भुकंप;हिंगोली,परभणी, नांदेड पुन्हा हादरले.

अवघ्या २ तासांत सलग ४ भूकंपाचे धक्के;४.६ रिश्टरचा सर्वात तीव्र धक्का; पांग्रा शिंदे परिसर केंद्रस्थानी;नागरिकांनी रात्रभर घराबाहेर काढली परभणी / हिंगोली, दि. ९ (प्रतिनिधी) : मराठवाड्यातील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये … Read More

पालीकेच्या उदासीन धोरणामुळे घरकुल लाभार्थ्यांत असंतोष..!

पावसाळ्यात उघड्यावर संसार; रमाई व पंतप्रधान घरकुल योजनेचा निधीचे वाटप करण्याची मागणी शेकडो लाभार्थी अडचणीत;आंदोलनाचा इशारा पूर्णा, ता. ८ (प्रतिनिधी) : गरीबांना हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या रमाई … Read More

भूकंपाच्या जोरदार धक्क्याने पूर्णा तालुका हादरला

हिंगोलीच्या शिरळीजवळ केंद्रबिंदू; रिक्टर स्केलवर ४.२ तीव्रता, परभणी-नांदेडपर्यंत हादरे पूर्णा, ता. ९ (प्रतिनिधी) : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरळी गावाच्या उत्तरेस बुधवारी मध्यरात्री झालेल्या ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने पूर्णा … Read More

  श्री गजानन महाराज पालखी सोहळाचे ४ रोजी परभणी जिल्ह्यात आगमन..

शेगांव ते पंढरपूर पायीवारी सोहळ्याचे ५७ वे वर्ष; सोहळा ४ दिवस मुक्कामी पूर्णा ता.८(प्रतिनिधी) पढंरीवारीसाठी शेगावीचे राणा संत श्री गजानन महाराज आपल्या दिमाखदार पायी पालखी सोहळ्यासह शेगांव येथून  २३ जुन रोजी … Read More

पूर्णा येथे शिवसेनेची BLA-2 झूम मार्गदर्शन मिटींग संपन्न

शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांचे मार्गदर्शन पूर्णा, ता. २९ (प्रतिनिधी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम … Read More

परभणीत रविवारी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा

‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर काय निशाणा साधणार याकडे लक्ष परभणी, ता. २७ (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवार, दि. २८ जून रोजी परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे सकाळी … Read More

दहशत का दुसरा नाम ‘तुकाराम मुंढे’पुर्णेत एफडीएच्या कारवाईने खळबळ

हाँटेल,फळविक्रेते,हाॅस्टेलच्या मेसची तपासणी; अस्थापना दिवसभर बंद पुर्णा,ता.२६(प्रतिनिधी) अन्नभेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने पुर्णा शहरात शुक्रवारी (ता. २६) धडक तपासणी मोहीम राबविल्याने व्यापारी व खाद्य व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ … Read More

परभणी विधानपरिषद निवडणुकीसाठी घोडेबाजार तेजीत

नगरसेवक-जि.प. सदस्य सहलीवर; मताला १० लाखांच्या भावाची चर्चा पुर्णा, ता.१५ (प्रतिनिधी) परभणी विधानपरिषद निवडणुकीस अवघे चार दिवस शिल्लक राहिले असताना जिल्ह्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, तिरंगी लढतीमुळे कथित घोडेबाजाराला … Read More

श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे श्रीमद् भागवत कथा व सुराष्ट्र हेतुक महायज्ञ

पूर्णा,ता.५ ( प्रतिनिधी) पुरुषोत्तम (अधिक) मासानिमित्त श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे दि. २ जून ते ८ जून २०२६ दरम्यान भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, श्रीदाजीगुरु महाराज सेवा मंडळ व … Read More

You cannot copy content of this page